नवी दिल्ली: भारतीय इक्विटी निर्देशांक शुक्रवारी घसरले. सेन्सेक्स 264.27 अंकांनी घसरून 85,571.85 वर बंद झाला, तर निफ्टी 37.10 अंकांनी घसरून 26,178.95 वर बंद झाला. निफ्टीमध्ये पॉवर ग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली, तर बीपीसीएल, सिप्ला, सन फार्मा, कोल इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे शेअर वधारले.भारतीय रुपया शुक्रवारी 83.64 च्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी प्रति डॉलर 83.70 पर्यंत घसरला. ईआयडी पॅरी, श्री रेणुका शुगर्स, धामपूर शुगर मिल्स आणि बलरामपूर चिनी मिलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
Recent Posts
अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून उसाला तीन हजार रुपये भाव जाहीर
अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील उसास प्रतिटन २८००...
महाराष्ट्रातील ऊस दरात सुसूत्रता आणण्यासाठी सर्वंकष धोरण राबवा : आमदार सदाभाऊ खोत
नागपूर : रिकव्हरी कमी असताना बारामतीच्या उसाला ३६०० रुपयांचा दर मिळतो. याउलट काही भागात रिकव्हरी चांगली असताना दर मात्र कमी दिला जातो. ही बाब...
Daily Sugar Market Update By Vizzie – 21/12/2024
ChiniMandi, Mumbai: 21st Dec 2024
Domestic Market
Domestic prices continue to trade higher
Following a sharp drop, domestic sugar prices across the major markets were reported to...
Haryana: “Sugarcane harvesting machines beneficial for both farmers and sugar mills”
Kaithal, Haryana: Sugarcane harvesting machines are proving beneficial for both farmers and sugar mills, said Dharmbir Dagar, Chairman of Haryana State Federation of Cooperative...
गन्ना हारवेस्टिंग मशीन से कटाई किसानों और चीनी मिल दोनों के लिए फायदेमंद: धर्मबीर...
कैथल : द सहकारी चीनी मिल में आयोजित किसान संगोष्ठी में हरियाणा सहकारी चीनी मिल प्रसंघ लिमिटेड पंचकूला के अध्यक्ष धर्मबीर डागर ने कहा...
परभणी : रेणुका-देवनांद्रा साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
परभणी : रेणुका साखर कारखाना देवनांद्राची गाळप क्षमता वाढवण्यासाठी जानेवारी महिन्यात साखर आयुक्त, साखर संचालक, कारखाना व्यवस्थापन, कामगार शेतकरी प्रतिनिधी व याचीकाकर्ते अशी संयुक्तिक...
लातूर : मांजरा कारखान्याकडून प्रती टन २७०० रुपयांची उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
लातूर : सध्या मांजरा कारखान्याचा गळीत हंगाम गतीने सुरु आहे. कारखान्याने १७ डिसेंबरअखेर १ लाख १४ हजार ४० मे. टन उसाचे गाळप केलेले असून...