मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला तर उर्वरित आमदारांनी अनुमोदन दिले.
Home Marathi Hot News in Marathi महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी
Recent Posts
अनाज एथेनॉल की क्षमता किसानों की आय को 35,000 करोड़ रुपये तक बढ़ा सकती...
नई दिल्ली : भारत का एथेनॉल मिश्रण कार्यक्रम वैश्विक स्वच्छ ऊर्जा सफलता के रूप में उभरा है, जो अपने 2025 के लक्ष्य से काफी...
ખેડૂતો સાથે જોડાયેલી મહત્વાકાંક્ષી યોજનાઓ લાગુ કરવા બદલ કેન્દ્રીય મંત્રી પ્રહલાદ જોશીનો મુખ્યમંત્રી યોગી...
લખનૌ: ગુરુવારે, ઉત્તર પ્રદેશના મુખ્યમંત્રીએ ખેડૂતો અને સામાન્ય માણસ સાથે જોડાયેલી મહત્વાકાંક્ષી યોજનાઓ લાગુ કરવા માટે સમય કાઢવા બદલ કેન્દ્રીય મંત્રી પ્રહલાદ જોશીનો આભાર...
Shamli: Roller collapse at sugar mill leaves three workers injured
Shamli, Uttar Pradesh: A serious accident occurred at the sugar mill on Tuesday morning when a 140-ton spare roller, used for crushing sugarcane, fell...
अहिल्यानगर : कट्टर राजकीय विरोधक विखे-थोरात यांची सहमती एक्स्प्रेस, साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध !
अहिल्यानगर : अख्ख्य्रा राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कॉंगेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका...
केन्या : डीसीआई ने Ksh100 मिलियन चीनी आयात धोखाधड़ी मामले में संदिग्ध को पकड़ा
नैरोबी : आपराधिक जांच निदेशालय (डीसीआई) के जासूसों ने एक धोखाधड़ी योजना में शामिल एक प्रमुख संदिग्ध को गिरफ्तार किया, जिसने नकली चीनी आयात...
Haryana: Shahabad cooperative sugar mill tops in sugar production and cane crushing
Kurukshetra/Shahabad: The Shahabad cooperative sugar mill has secured the top position in Uttar Pradesh among all cooperative sugar mills for sugarcane crushing, sugar recovery,...
હરિયાણાની શાહબાદ સહકારી ખાંડ મિલ ની સિદ્ધિ ; ખાંડના ઉત્પાદનમાં સૌથી આગળ
કુરુક્ષેત્ર: શાહબાદ સહકારી ખાંડ મિલે પોતાનો ધ્વજ લહેરાવ્યો છે. આ મિલ રાજ્યમાં શેરડીનું પિલાણ, ખાંડની વસૂલાત, ખાંડ ઉત્પાદન, વીજળી નિકાસ અને શેરડીની ચુકવણીમાં અગ્રેસર...