‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार – १० सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. तसेच येथील भाव १० ते १५ रुपयांनी खाली आले.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार ३१५० ते ३२३० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३२९० ते ३३७५ रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३३८५ ते ३४३५ रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३२१५ ते ३२८० रुपये तर M/30 चा व्यापार ३३३० ते ३३८० रुपये होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३५६० ते ३६३० रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३३७५ ते ३५२५ रुपये होता तर M/30 चा व्यापार ३४५० ते ३५२५ रुपये राहिला.

*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ३०४.९० डॉलर राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ११.०३ डॉलर वर होता. कारखानदार नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशन ची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. ही योजना घोषित होताच पांढऱ्या साखरेची निर्यात सुरु होईल.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.९० मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.०९ मध्ये झाला. आणि क्रूड WTI ५८.२० डॉलर होते.

इक्विटी: आज मोहरम सणामुळे शेयर बाजार बंद राहिले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here