‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार – २४ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजार कमकुवत मागणी सहित सुरु झाला. येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा केली जात आहे.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs..3140 ते Rs.3180 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3190 ते Rs.3330 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3355 ते 3400 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3190 ते Rs.3205 तर M/30 चा व्यापार Rs.3300 ते 3420 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3705 ते 3755 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3350 ते Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार 3400 ते 3525 रुपये होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 329.1 डॉलर प्रति टन राहिला तर NY#11 रॉ शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.33 सेन्ट्स होते.

करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.948 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1613 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4128 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 58.05 डॉलर होते. बीएसई सेंसेक्स 7 अंकांनी वर येऊन 39,097 अंकांवर तर एनएसई निफ्टी 12 अंकांनी वर चढून 11,588 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here