गुरुवार – 03 ऑक्टोबर, 2019
डोमेस्टिक मार्केट: आज देशभरात मागणीत मंदी दिसून आली. बाजारात 5 रुपये ते 10 रुपयांपर्यंतची घसरण नोंद झाली.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3125 to Rs.3205 प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार Rs. 3265 ते Rs. 3375 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3425 ते 3575. होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3175 ते Rs.3265 तर M/30 चा व्यापार Rs.3300 ते 3365 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3820 ते 3855 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3350 ते Rs.3480 होता तर M/30 चा व्यापार Rs.3425 ते 3450 होता.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: : आज बाजारात चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 344.40 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.83 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी संकेत 322$ ते 324$ राहिला
करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.956 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1239 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3733 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 52.48 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 198.54 अंकांनी खाली येऊन 38,106.87 अंकांवर तर त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 45.90 अंकांनी खाली आला आणि 11,314.00 वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.