शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019
डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. बाजारात मागणी नसली तरी मिलर सध्याच्या महिन्याच्या कोट्यातील उर्वरित साखरेचा साठा विकण्यासाठी हतबल आहेत, तथापि बाजारात मागणी नाही.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला.
कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3320 ते Rs.3235 होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये राहिला.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: 2018-19 च्या हंगामामधील 150 पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 339 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.25 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 332$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्या साखरेची मागणी 20600 ते 20800 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली. एक्स फॅक्ट्री नुसार महाराष्ट्रात कच्च्या साखरेची निर्यात 19750 रुपयांवर करीत आहेत. कच्च्या साखरेचे एफओबी संकेत 316 ते 318 डॉलर पर्यंत होते
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.159 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1626 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3867 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 54.36 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 246.32 अंकांनी वर येऊन 39298.28 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 75.50 अंकांनी वर येऊन 11661.85 बंद झाला
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.