अमेरीका करणार अधिक साखर आयात

मेक्सिको : अमेरीकेतल्या बाजारात बेकर्स, कैंडी निर्माता आणि खाद्य पदार्थांसाठी साखरेची मोठी गरज आहे. यासाठी अमेरीका लवकरच अधिकाधिक साखर आयात करण्यासाठी परवानगी देईल. यामुळे अमेरिकेच्या बाजारातील साखरेचे प्रमाण कमी होणार नाही.

अमेरिकेत किती साखरेची आवश्यकता आहे याची गणना यूएसडी करत आहे. विभागाने सांगितले आहे की, ते याबाबत 18 नोव्हेंबर पासून 10 डिसेंबरपर्यंत घोषणा करु शकतात. अमेरिकन शुगर एलायंस च्या अर्थशास्त्र आणि नीति विश्‍लेषणाचे निर्देशक जैक रॉनी यांनी एग्री पल्स यांना सांगितले की, साखरेचा अतिरिक्त साठा मेक्सिकोतून येईल. कारण मेक्सिको कडूनच अधिकाधिक साखरेचा पुरवठा होत असतो. मेक्सिकोने अमेरिकेशी एक सामंजस्य करार केल्यामुळे अमेरीकेतील बाजाराची आवश्यकता पूर्ण करण्याची पहिली संधी साखर पुरवठ्याच्या रुपात मंक्सिकोला दिली गेली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here