कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
નેપાળ: કરનાલીમાં 2,58,000 મેટ્રિક ટન મકાઈનું ઉત્પાદન થયું
ભેરીગંગા (સુરખેત): કરનાલી પ્રાંતમાં ઉત્પાદિત થતા તમામ ખાદ્ય અનાજમાંથી, મકાઈનું ઉત્પાદન સૌથી વધુ થાય છે. પ્રાંતીય સરકારના જમીન વ્યવસ્થાપન, કૃષિ અને સહકારી મંત્રાલય અનુસાર,...
Daily Sugar Market Update By Vizzie – 03/04/2025
ChiniMandi, Mumbai: 3rd April 2025
Domestic Market
Domestic sugar prices were steady to weak
Domestic sugar prices in the major markets were reported stable to weak with...
Nestlé India lays foundation for its first factory in Eastern India (Odisha) with Rs...
In an event graced by the Honorable Chief Minister of Odisha, Mohan Charan Majhi, Nestlé India laid the foundation stone for its upcoming factory...
नेपाल: करनाली में 258,000 मीट्रिक टन मक्का का उत्पादन
भेरीगंगा (सुरखेत) : करनाली प्रांत में उत्पादित सभी खाद्यान्नों में मक्का का उत्पादन सबसे अधिक होता है। प्रांत सरकार के भूमि प्रबंधन, कृषि एवं...
अहिल्यानगर विभागात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप करून हंगामाची समाप्ती
अहिल्यानगर : अहिल्यानगर विभागातील २६ साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. यंदाच्या हंगामात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १...
उत्तर प्रदेश : थकीत ऊस बिलांप्रश्नी आंदोलनाचा भाकीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांचा इशारा
मोदीनगर : साखर कारखानदारांनी जर उसाचे पैसे लवकर दिले नाहीत तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी...
ओडिशा : कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड की सहायक कंपनी के एथेनॉल प्लांट में अप्रैल के...
कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड की सहायक कंपनी ओडिशा के एथेनॉल प्लांट में अप्रैल 2025 के अंत तक वाणिज्यिक उत्पादन शुरू करने वाली है। कोस्टल कॉर्पोरेशन...