‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 14 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: मकर संक्रांती मार्गावर असल्याने देशभरात चांगली मागणी दिसून आली. नवीन साखर हंगाम उत्पादनातील घट दिसून आला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3290 रुपये ते 3320 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3305 रुपये ते 3450 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3270 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली.
जयगड बंदरासाठी मालवाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21300 रुपये ते 21400 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22000 रुपये ते 22100 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 22300 रुपये ते 22400 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21900 रुपये ते रुपये 22000 रुपये आहे
भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 359 डॉलर ते 362 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 364 डॉलर ते 366 डॉलर पर्यंत आहेत.
भारतीय कच्च्या साखरेसाठी एफओबीचे इंडिकेशन 352 डॉलर ते 354 डॉलर आहेत
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 395.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.36 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.85 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.15 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4143 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 58.47 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 92.94 अंकांनी खाली येऊन 41952.63 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 32.75 अंकांनी खाली येऊन 12362.30 अंकांवर वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here