शुक्रवार, 24 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3300 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3270 रुपये तर M/30 M/30 चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3490 रुपये ते 3540 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3610 रुपये ते 3640 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23000 रुपये ते 23200 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23300 रुपये ते 23500 रुपये आहे.
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 365 डॉलर ते 367 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 368 डॉलर ते 370 डॉलर पर्यंत आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 402.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.48सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.33 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.17 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3952 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 55.31 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 226.79 अंकांनी वर येऊन 41613.19 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 67.90 अंकांनी वर येऊन 12248.25 अंकांवर वर बंद झाला.
यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.