‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
शनिवार, 25 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3395 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3300 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3580 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3630 रुपये ते 3650 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here