शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारपेठेत शांतता दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3090 रुपये ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3325 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3360 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3290 रुपये ते 3330 रुपये होता
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3540 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये ते 3620 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3315 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: जरी किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही भारतात अद्याप मागणी तीव्र झाली नाही. मागणी वाढत जाईल अशी निर्यातदारांना आशा आहे..
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23700 रुपये ते 23800 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24100 रुपये ते 24300 रुपये आहे.
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 372 डॉलर ते 374 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 380 डॉलर ते 382 डॉलर पर्यंत आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 423 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.89 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.42 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.28 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3620 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 50.59 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 164.18 अंकांनी वर येऊन 41141.85 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 39.60 अंकांनी वर येऊन 12098.35 अंकांवर वर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.