सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात बीकेयूचा असहकार आंदोलनाचा इशारा

मुज़फ़्फ़रनगर (उत्तरप्रदेश):भारतीय किसान युनियनने (बीकेयू) उत्तर प्रदेश सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बीकेयू प्रमुख नरेश टिकैट यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले न दिल्याबद्दल आंदोलनाचा इशारा देऊन राज्य सरकारवर घाणाघाती हल्ला चढवला.

सोमवारी सायंकाळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयास घेराव घालणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “राज्य सरकार आमच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास आम्ही आमची वीज देयके भरणार नाही.”

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here