मंगळवार, 03 मार्च, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात कमी मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3230 रुपये होता.
गुजरात मध्ये जुन्या M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3190 रुपये होता तर नव्या M/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3270 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3540 रुपये ते 3560 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3380 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23900 रुपये ते 24000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24200 रुपये ते 24300 रुपये आहे.
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 375 डॉलर ते 376 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 380 डॉलर ते 382 डॉलर पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 391.90डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.83 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.250 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.4739 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3543 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 48.06 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 479.68 अंकांनी वर येऊन 38623.70 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 170.55 अंकांनी वर येऊन 11,303.30 अंकांवर वर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.