साखर कारखान्यांना ऊस शेतकर्‍यांबरोबर करावे लागणार वेगवेगळे करार

पुणे : महाराष्ट्र साखर आयुक्तांकडू काढलेल्या अधिसूचनेनुसार, 2020-21 च्या पुढच्या साखर हंगामापासून महाराष्ट्रात साखर कारखान्यांना आता शेतकर्‍यांबरोबर ऊस नोंदणी , ऊस पुरवठा आणि एफआरपी भागवणे यासाठी वेगवेगळे करार करावे लागणार आहेत. पहिल्यांदा कारखाने शेतकर्‍यांबरोबर एकाच क्ररावे सगळ्या गोष्टी नोंद करायचे, ज्यामध्ये ऊसाची जात, ऊस पुरवठा आणि एफआरपी शेतकर्‍ंयाना भागवली जात होती. आता साखर आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या अधिसूचनेत असे स्पष्ट म्हटले आहे की, साखर कारखाने आणि ऊस शेतकरी यांच्यात वेगळ्या करारावर सही करावी लागेल.

2018-19 च्या हंगामात अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांबरोबरच्या करारावर सह्या घेतल्या होत्या आणि सागितले होते की, कारखान्यांच्या खात्यात पैसा जमा झाल्यानंतर शेतकर्‍यांची थकबाकी भागवली जाईल. गेल्या तीन चार हंगामामध्ये ऊसाचे राहिलेले पैसे भागवणे ही साखर कारखान्यांसाठी मोठी समस्या झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here