शनिवार, 07 मार्च, 2020
डोमेस्टिक मार्केट: आठवड्याभरात देशभरात मागणी घटली असून साखर कारखानदारांना विक्रीचा दबाव सहन करावा लागला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3145 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3230 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3150 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3250 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3480 रुपये ते 3490 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3380 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.