सिंगापुर : थाई सरकार ने कोरोना वायरस चा सामना करण्यासाठी वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे आणि तसेच रात्री १o पासून सकाळी ४ वाजेपर्यंत कफर्यू लागू केला आहे. कर्फ्यू मुळे थाई साखर निर्यातीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण कारखान्यांकडून बंदरापर्यंत साखरेच्या वाहतुकीला आवश्यक सेवेच्या अंतर्गत परवानगी दिली आहे. थाई बंदरावरील काम सामान्यपणे सुरु आहे.
थाईलंड मध्ये वार्षिक घरगुती वापरा शिवायही देशात साखर शिल्लक राहील. थाईलंड मध्ये उत्पादन केलेल्या साखरेच्या वर्तमानातील आकड्यांच्या आधारावर 2020 मध्ये निर्यातीसाठी 5 ते 6 मिलियन टन साखर उपलब्ध होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.