साओ पुलाव (ब्राझील ): कारोना महामारी मुळे इथेनॉलच्या मागणीत मोठी घट झाली आहे. यामुळे ब्राजीलही अडचणीत आला आहे. आता सरकार या अडचणीतून बाहेर येण्यासाठी इथेनॉल सेक्टर ला दिलासादायक योजनांची घोषणा करणार आहे.
ब्राजीलच्या कृषी मंत्री टेरेसा क्रिस्टीना डायस यांनी सांगितले की, देशाच्या तेल बाजारातील उहापोह यामुळे गैसोलीन ची मागणी आणि किमतीत झालेली मोठी घट पाहता ब्राजील या आठवड्याच्या अखेरपर्यंत इथेनॉल सेक्टरसाठी आवश्यक उपायांची घोषणा करेल.
डायस यांनी सांगितले की, ब्राजील च्या या योजना अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यामध्ये गैसोलीन वर सीआयडीई टॅक्स वाढवणें आणि इथेनॉल वर पीआयएस/कॉनीन्स लेव्ही ला हटवणे एक खास कालावधीपर्यंत होवू शकते. त्या म्हणाल्या, पीआयएस/कॉनीन्स लेव्ही वर सामान्य सहमति आहे. इतर उपायांवर माइंस एवं एनर्जी आणि आर्थिक व्यवस्थापन मध्ये आता चर्चा सुरु आहे.
कोरोना महारामीचा बचाव आणि कोरोना रोखण्यासाठी तसेच यामुळे होणार्या नुकसानीशी निटपण्यासाठी ब्राजील मध्ये इथेनॉल चे डिस्ट्रिब्यूटर्स आणि निर्मात्यांनी स्पेशल क्राइसेस मॅनेजमेंट टीम (संकट प्रबंधन टीम) गठीत करण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.