कोरोनाला संपवण्यासाठी संपूर्ण जगभरात पावले उचलली जात आहेत, पण या बरोबरच याचा उद्योगावर खूप मोठा परिणाम होत आहे. तसेच याचा सर्वात मोठा परिणाम तेल बाजारावर झाला आहे. यामुळे मोठ मोठया देशातील अर्थिक स्थिती बिकट झाली आहे.
तेल उत्पादक देशांचे समूह OPEC ने सांगितले की, कोरोनामुळे पूर्ण देशामध्ये तेलाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. तेल बाजार सध्या ऐतिहासिक संकटातून जात आहे.
OPEC ने सांगितले की, वर्तमान क्रूड ऑयल मार्केट ऐतिहासिक संकटात आहे. क्रूड ऑईलचा दर गेल्या २० वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर गेला आहे. अमेरिकी इंवेंट्रीज मध्ये वाढ झाली आहे. ही वाढ म्हणजे, तेल उत्पादक कंपन्यांद्वारा तेल उत्पादनात होणारी कपात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचेही आहे कारण क्रूड ओईलच्या मागणीत जागतिक स्तरावर मोठी घट झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.