‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरूवार, 06 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3125 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3150 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3200 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3380 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 348.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.44 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.831 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.7732 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2008, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 26.31 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 242.37 अंकांनी खाली येऊन 31,443.38 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 65.30 अंकांनी खाली येऊन 9,199.05 अंकांवर वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here