गुरुवार, 28 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3135 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3150 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3160 रुपये ते 3170 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3220 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 355.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.65 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.829 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2743 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2449, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 32.23 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 595.37 अंकांनी वर येऊन 32200.59 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 175.15 अंकांनी वर येऊन 9490.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.