‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 01 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3171 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3211 रुपये ते 3231 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 366.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.07 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.516 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3383 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2681, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 35.42 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 879.42 अंकांनी वर येऊन 33,303.42 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 245.85 अंकांनी वर येऊन 9,826.15 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here