मंगळवार, 02 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3171 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3211 रुपये ते 3231 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 366.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.06 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.118 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3670 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2739, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 36.39 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 522.01 अंकांनी वर येऊन 33,825.53 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 152.95 अंकांनी वर येऊन 9,979.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.