गुरुवार, 04 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी खूपच कमी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3190 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3151 रुपये ते 3161 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3091 रुपये ते 3201 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 378.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.54 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.493 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0660 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2800, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 36.98 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 128.84 अंकांनी खाली येऊन 33980.70 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 32.45 अंकांनी खाली येऊन 10,029.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.