शनिवार, 06 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी खूपच कमी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3155 रुपये ते 3220 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3171 रुपये ते 3181 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3220 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.