गुरूवार, 02 जुलाई, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3335 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3201 रुपये ते 3211 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3221 रुपये ते 3251 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3385 रुपये ते 3425 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3435 रुपये ते 3450 रुपये राहिला.
दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 349.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.13 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.727 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3057 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2998 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 40.06 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 429.25 अंकांनी वर येऊन 35,843.70 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 121.65 अंकांनी वर येऊन 10,551.70 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.