‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 06 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3330 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3380 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3321 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3351 रुपये ते 3371 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3430 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 353.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.21 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.599 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2865 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3038 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 40.65 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 465.86 अंकांनी वर येऊन 36487.28 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 156.30 अंकांनी वर येऊन 10763.65 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here