‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 14 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात चांगली मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3301 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3331 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.
सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 338.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.35 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.428 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3873 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2968 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 39.35 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 660.63 अंकांनी खाली येऊन 36033.36 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 195.35 अंकांनी खाली येऊन 10607.35 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here