‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 17 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात कमी मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3410 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3460 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3360 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3321 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3351 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here