बुधवार, 12 ऑगस्ट 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3460 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3425 ते 3500 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 374.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.88 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.808 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4257 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3167 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 42.33 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 224.93 अंकांनी खाली येऊन 38407.01 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 52.35 अंकांनी खाली येऊन 11322.50 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.