सोमवार, 17 ऑगस्ट 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात कमी मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3345 रुपये ते 3375 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3460 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3425 ते 3500 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: एक्स फॅक्टरी बेसिस वर, सीझन 2019/20, Icumsa 100 असलेल्या व्हाईट शुगरचा व्यापार 24600 रुपये ते 24800 रुपयावर झाला. व्हाईट शुगर Icumsa 100 सीझन 2019/20 चे FOB इंडिकेशन 371 $ ते 373 $ आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 381.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.14 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.810 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4240 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3142 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 41.95 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 173.44 अंकांनी वर येऊन 38050.78 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 68.70 अंकांनी वर येऊन 11247.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.