अहमदाबाद: देशात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक साखर कारखान्यांकडून इथेनॉल युनिट स्थापन केले जात आहेत. आणि आता Aamanya Organics चेही नाव यामध्ये समाविष्ट होत आहे.
Aamanya Organicsने गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात २५० KLPD क्षमतेचे इथेनॉल युनिट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे.
प्रोजेक्ट्स टुडे डॉट कॉममध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या योजनेमध्ये १२ मेगावॅट सह वीज उत्पादन युनिटचाही समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF) युनिटसाठी पर्यावरण मंजूरी दिली आहे. युनिटचे काम जानेवारी २०२३ पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.