अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये भीषण आग, आठ रुग्णांचा मृत्यू

अहमदाबाद: गुजरात च्या अहमदाबाद शहर मध्ये एका हॉस्पीटलमध्ये आग लागून 8 लोकांचा मृत्यु झाला. ही आग श्रेय हॉस्पीटल मध्ये आज सकाळी आग लागली.

गुरुवारी गुजरात सरकार चे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी सांगितले की, श्रेय हॉस्पीटल मध्ये असणाऱ्या इतर 41 रुग्णांना अहमदाबाद च्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पीटल मध्ये स्थानांतरीत केले. ते म्हणाले, श्रेय हॉस्पीटल सील करण्यात आले आहे आणि आठ पिडितांचे शव पोस्पमर्टम साठी पाठवले आहेत.

मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दुर्घटनेच्या तपाासणीचे आदेश देताना तीन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. तर प्रधानमंत्री मोदी यांनी प्रधानमंत्री नेशनल रिलीफ फंडातून दुर्घटने मध्ये मृत्यु पावलेल्या लोकांसाठी आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here