जालंधर : गेल्या पाच वर्षातील थकीत ४३ कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी भारतीय किसान युनियन (दोआबा) च्या नेत्यांनी आज (२३ ऑगस्ट २०२३) फगवाडा उप जिल्हाधिकारी कार्यालयाला (SDM) घेराव घालण्याची घोषणा केली आहे. SDM जय इंदर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या मालकांना संपत्ती जब्त करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे आणि लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, अध्यक्ष मंजीत एस. राय यांच्या नेतृत्वाखालील भाकियूच्या (दोआबा) सदस्यांनी दावा केला की, संपत्ती जब्त करून काही निष्पन्न होणार नाही. जप्त केलेल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा आधीच सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून विक्री करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही एसडीएम कार्यालयाला घेराव घालणार आहोत.
Recent Posts
अयोध्या: चीनी मिल में हुआ हादसा
अयोध्या, उत्तर प्रदेश: मसौधा चीनी मिल में सीने पर लोहे की सीट गिरने से एक कर्मचारी की मौत हो गई। अयोध्या जिले के थाना...
पीलीभीत: चीनी मिलों का पेराई सत्र समय से पहले हुआ बंद
पीलीभीत, उत्तर प्रदेश: पिछले साल हुई बारिश और बाढ़ ने गन्ने की फसल को काफी नुकसान पहुँचाया। इससे गन्ना उत्पादन घट गया और चीनी...
सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी, आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजमामा शिंदे,...
सोलापूर : श्री आजिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी २७२ पैकी २०४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. आता २१...
पंजाब: स्कूलों ने छात्रों में चीनी के सेवन को कम करने के लिए पहल...
चंडीगढ़ : बच्चों में चीनी के अत्यधिक सेवन को लेकर बढ़ती चिंताओं को दूर करने के लिए, पंजाब स्कूल शिक्षा विभाग ने स्कूलों को...
बिहार: शीघ्र ही बकाया गन्ना भुगतान करने की मांग की गई
बगहा, बिहार: तिरुपति शुगर मिल द्वारा गन्ना मूल्य का भुगतान में देरी से किसानों में नाराजगी का माहोल बना हुआ है। हिंदुस्तान में प्रकशित...
अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, ९ मे रोजी...
अहिल्यानगर : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या ९ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीचा...
Coastal Corporation Ltd’s subsidiary commercial production at Odisha ethanol plant scheduled to begin by...
Coastal Corporation Ltd's wholly owned subsidiary, Coastal Biotech Private Limited, has started trial runs at its ethanol plant located in Maringi Village, Paralakhemundi, Odisha....