Meham Sugar Millsची क्षमता विस्तार करण्याची योजना

रोहटक : प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हरियाणातील रोहटक जिल्ह्यातील महम शुगर मिल्सने (Meham Sugar Mills) आपल्या कारखान्याची गाळप क्षमता २५०० टीसीसीपीडीवरुन ३००० टीसीसीपीडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी इंजिनिअरींग खरेदी आणि निर्मिती (ईपीसी) या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या योजनेमध्ये कारखाना इमारत, बॉयलिंग हाऊस, बॉयलर आणि पॉवर हाऊस मशिनरी आणि उपकरणांचा पुरवठा, निर्मिती तसेच कमिशनिंगचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here