सीबीडीटीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 26क्यू अर्जात टिडीएस माहिती भरण्याची अंतिम मुदत वाढवली

 

सुधारित आणि अद्ययावत 26क्यू अर्जात टीडीएस माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 26क्यू अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ती 31 ऑक्टोबर 2022 होती.

F.No.275/25/2022-IT(B) मधे 27.10.2022 रोजी सीबीडीटी परिपत्रक क्रमांक 21/2022 जारी झाले. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in. इथे उपलब्ध आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here