कबीरधाम: समृद्ध छत्तीसगड किसान संघाने आयोजित केलेल्या बैठकीत पंढरियातील नवीन साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सोनी वर्मा म्हणाले कि, पंढरीया विभागातील पदाधिकाऱ्यांनी तिलाईभाथ गावातील बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. पंढरियातील नवीन साखर कारखान्याने ऊस बिले, बोनस द्यावा, यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने मागण्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Home Marathi Indian Sugar News in Marathi छत्तीसगढ : ऊस बिले न दिल्यास साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय
Recent Posts
Australia: CANEGROWERS urges State Government to assist flood-hit growers with replanting costs
As north Queensland’s cane farmers face a disaster of unprecedented scale, CANEGROWERS is urging the State Government to align with other states by assisting...
Cargo handling at Indian ports on the rise; up 3.5% CAGR since 2014-15
The cargo volumes handled by Indian ports year-over-year have been rising, with a growing economy and in line with its exports.
The cargo handled at...
साउथ आफ्रिका: कैनेग्रोवर्स ने चीनी कर वृद्धि को चीनी उद्योग, और ग्रामीण आजीविका को...
केपटाउन : वित्त मंत्री हनोक गोडोंगवाना द्वारा इस वर्ष के बजट में स्वास्थ्य संवर्धन लेवी (एचपीएल) या चीनी कर बढ़ाने के लिए स्वास्थ्य संगठनों...
केनिया : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केनिया साखर मंडळासाठी प्रामाणिक प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन
नैरोबी : ऊस उद्योग देशातील एक प्रमुख उद्योग आहे. साखर मंडळाच्या पुनरुज्जीवनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा सामाजिक-आर्थिक अजेंडा पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आणि संचालक...
गोवा : संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीवर आयआयटीचा कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्याची योजना
पणजी : राज्य सरकारने भारतीय तंत्रज्ञान संस्थेसाठी (आयआयटी) कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाण्याची जमीन निवडली आहे. राज्य...
महाराष्ट्र : प्रतीदिन १०० टनांपेक्षा अधिक ऊस गाळप करणाऱ्या गुऱ्हाळांवर येणार निर्बंध ?
पुणे : राज्यात जे प्रती दिन १०० टनांपेक्षा अधिक गाळप करतात, अशा पूर्ण क्षमतेने गुळ निर्मिती करणाऱ्या गुळ कारखान्यांना साखर कारखान्यांप्रमाणे कायदेशीर चौकटीत आणले...
सांगली : वसंतदादा आणि महाकाली साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू
सांगली : जिल्ह्यातील श्री दत्त इंडिया कंपनीकडे चालविण्यास असलेला वसंतदादा साखर कारखाना आणि महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक...