राजभवन येथील कोरोनाविषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव उपस्थित

मुंबई दि 21: कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here