साओ पाउलो : ब्राजील राज्य विकास बैंक BNDES यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोना मुळे मागणीत घट आल्याने इथेनॉल उद्योग संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे जगभरामध्ये लॉक डाऊन असल्याने इथेनॉल ची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. देशाच्या इथेनॉल उद्योगाला दिलासा आणि सहयोग देण्यासाठी BNDES द्वारा क्रेडिट प्रोग्राम मंजूर केला आहे. BNDES ने सांगितले की, इथेनॉल शेेअर्सशी जोडलेले क्रेडिट, वाणिज्यिक बँकांच्या भागिदारी सह 3 billion reais ($ 586 मिलियन) पर्यंत पोचू शकतो.
ब्राजीलमध्ये कोरोनाचा मोठा परिणाम इथेनॉल उद्योगावर झाला आहे. ज्यामुळे या संकटातून आता उद्योगाला कसे बाहेर काढले जाईल यावर चर्चा सुरु आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.