सिएन्फ्युगोस : १४ डी ज्युलियो अॅग्रो इंडियस्ट्रिल कंपनीने कमांडर-इन-चीफ फिडेल कॅस्ट्रो रुझ यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहण्याच्या दिवशी, सिएन्फ्युगोस आणि क्युबा या मध्य प्रांतात गळीत हंगाम २०२४-२५ साठी ऊस तोडणी सुरू करण्याची घोषणा केली. साखर कारखाना युनिटचे संचालक अभियंता अमौरी रॉड्रिग्ज डेपेस्ट्रे यांनी क्युबन न्यूज एजन्सीला सांगितले की, गाळप सुरू करण्याची तारीख ६ डिसेंबर होती. परंतु चांगले हवामानामुळे आम्ही आधीच ऊस गाळप सुरू केले आहे. १४ डी ज्युलिओ साखर कारखान्याला १९३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कारखान्याची स्थापना मॅन्युलिटा या नावाने १९३० मध्ये झाली होती. साखर कारखान्याच्या दुरुस्तीसाठी ८२ दिवस मेहनत घेतल्याचे संचालकांनी सांगितले.
Recent Posts
Sensex ends 230 points higher, Nifty above 24,250
Indian equity indices ended on higher note on November 27.
Sensex ended 230.02 points higher at 80,234.08, whereas Nifty concluded 80.40 points up at 24,274.90.
Adani...
Within next six months, major automobile manufacturers will launch vehicles that will run on...
Within the next six months, major automobile manufacturers such as Mahindra, Toyota, Hyundai, and Tata would launch vehicles that would run on 100 per...
सातारा जिल्ह्यातील सहा साखर कारखानदार झाले आमदार !
सातारा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणावर साखर कारखानदारांचाच वरचष्मा असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांत साखरसम्राट जिंकले आहेत. या...
BCL Industries receives letter of acceptance for supplying 60 lakh litres of ENA from...
BCL Industries Limited has received letter of acceptance from M/s. Rajasthan State Ganganagar Sugar Mills Limited (RSGSM) for supplying 60 lakh litres of Extra...
केंद्र सरकारकडून डिसेंबरसाठी २२ लाख मेट्रिक टन मासिक साखर विक्री कोटा निश्चित
नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने डिसेंबर २०२४ साठी २२ लाख मेट्रिक टन (LMT)चा मासिक साखर विक्री कोटा वाटप केला आहे. मात्र, डिसेंबर २०२३...
बिहारमध्ये ऊस दर निश्चित, सर्व कारखान्यांसाठी सरकार जारी करणार नवी यादी
पाटणा : राज्य सरकारने चालू गळीत हंगाम २०२४-२५ साठी उसाचा दर जाहीर केला आहे. हा दर प्रतिक्विंटल ३६५ ते ३१० रुपये असा आहे. मंगळवारी...
हिंगोली जिल्ह्यात दोन कारखाने सुरू, शेतकऱ्यांना ऊस दराची प्रतीक्षा
हिंगोली : जिल्ह्यातील पुर्णा, टोकाई आणि बाराशीव या तीन कारखान्यांपैकी पुर्णा व बाराशीव कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, वसमत तालुक्यातील टोकाई...