डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3330 ते 3360 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3310 ते 3400 रुपये होता.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3435 ते 3470 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3265 से 3381 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3331 ते 3481 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये होता. M/30 चा व्यापार 3500 से 3550 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)