मंगलवार, 02 फरवरी, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3010 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3150 ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3150 ते 3200 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3180 ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3230 ते 3275 राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 461.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.21 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.350 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6422 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4459 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $60.63 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 447.05 अंकांनी वर येऊन 50,296.89 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 157.55 अंकांनी वर येऊन 14,919.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.