डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3040 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3225 रूपये आणि M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 ते 3315 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3191 ते 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3300 ते 3350 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 467.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.72 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.051 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1555 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5000 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.39 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 85.40 अंकांनी खाली येऊन 51849.48 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 1.35 अंकांनी खाली येऊन 15,576.20 अंकांवर बंद झाला।