डोमेस्टिक मार्किट: आज बाजार शांत राहिला. गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने आज बाजारात जास्त मागणी नव्हती.
महाराष्ट्रः S/30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3210रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहिला तर दुसरीकडे M/30 चा व्यापार 3270 ते 3380 रुपये होता.
उत्तर प्रदेशः M/30 साखर व्यापार 3430 ते 3580 रुपये होता.
गुजरातमधील S/30 रुपये 3180 ते 3270 आणि M/30 मध्ये 3300 ते 3370 रुपयांपर्यंत होता.
कोलकाता: M/30 साखरेचे व्यापार 3825 ते 3860 रुपयांपर्यंत होता.
तामिळनाडू: एस /30 साखरेचा व्यापार 3390 ते 3525 रुपयांपर्यंत आणि M/30 चा व्यापार 3450 ते 3490 रुपये पर्यंत होता.
*कोलकाता वगळता सर्व घरगुती दर जीएसटी सोडून आहेत
इंटरनॅशनल मार्केट: आज बाजारात चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट 341.70 प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.87 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी संकेत 335 ते 340 डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्या साखरेची मागणी 21000 ते 21200 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली
करन्सी, कमोडिटी: रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत .71.227 मध्ये झ्हाला आणि ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1745 आणि क्रूड WTI 53.98 $ डॉलरवर होता.
इक्विटी: आज गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद झाला.