सोमवार ,03 फेब्रुवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात चांगली मागणी दिसुन आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3375 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3390 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3590 रुपये ते 3610 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3630 रुपये ते 3675 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3390 रुपये ते 3425 रुपयेराहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23300 रुपये ते 23500 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23600 रुपये ते 23800 रुपये आहे.
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 365 डॉलर ते 367 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 372 डॉलर ते 375 डॉलर पर्यंत आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 413.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.64 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.39 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.26 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3697 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 51.62 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 136.78 अंकांनी वर येऊन 39872.31 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 46.05 अंकांनी वर येऊन 11707.90 अंकांवर वर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.