डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3380 ते 3480 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3530 ते 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3505 ते 3580 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3555 ते 3580 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3595 से 3645 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3571 से 3581 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3681 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3680 ते 3750 रुपये होता. M/30 चा व्यापार 3750 ते 3800 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 485 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.62 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.982 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1722 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5105 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $69.88 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 277.41 वर येऊन 58,129.95 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 89.45 अंकांनी वर येऊन 17,323.60 अंकांवर बंद झाला.