शुक्रवार, 05 फरवरी, 2021
डोमेस्टिक मार्केट: बाजार स्थिर राहिला.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2970 ते 3040 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3020 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3140 ते 3200 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 470.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.34 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.92 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.44707 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4147 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 56.80 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 117.34 अंकांनी वर येऊन 50731.63 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 28.60 अंकांनी वर येऊन 14,924.25 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.