शुक्रवार, 05 फरवरी, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3030 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3075 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3160 ते 3195 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3170 ते 3210 रुपये होता.
गुजरात: S/30 आणि M/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3220 ते 3270 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3295 राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 459 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.16 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.025 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6697 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4760 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $65.02 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 440.76 अंकांनी खाली येऊन 50,405.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 142.65 अंकांनी खाली येऊन 14,938.10 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.