‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 05 अप्रैल 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3090 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3145 रुपये ते 3170रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3250 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3280 ते 3220 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 433.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.06 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.219 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.7080 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4387 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $59.68 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 870.51 अंकांनी खाली येऊन 49159.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 229.55 अंकांनी खाली येऊन 14,637.80 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here