सोमवार, 05 अक्टूबर, 2020
डोमेस्टिक मार्केट: आज बाजार मध्यम मागणीसह उघडला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3241 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 375.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.65 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.171 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 73.171 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2835 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $38.72 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 276.65 अंकांनी वर येऊन 38,973.70 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 86.40 अंकांनी वर येऊन 11,503.35 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.